Marathi Love SMS, Marathi Love Messages, Status For Him And Her

Marathi Love SMS 2019 : Are You Searching For Marathi Love SMS To Share With your beloved one?. Then You Are At Perfect Place,  We At Explore Quotes Have Collected Huge Collection Of Marathi Love Messages, Marathi Love Status For You. Please Have A Look And Don’t Forget To Share This Unique Collection Of Marathi Love SMS On Facebook, Whatsapp If You Like It.

Marathi Love SMS


Marathi Love SMS 2019


ती म्हणायची…
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसच वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही !


तू म्हणतेस तूझ एक फुलं…

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे ….
अग वेडे कस सांगू ,
…तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे !


आज मला एक ‪‎मुलगी‬…

आज मला एक ‪‎मुलगी‬, ‎तुझ्यासारखीच‬ भासली…
मला ‎पाहून‬ हळूच, ‎गालातल्या‬ गालात ‎हसली‬.


तुला राणी करीन…

तुला राणी करीन, तुला खुशीत ठेवीन सांग हात माझा धरशिल का,
फिदा झालो तुझ्यावर मी, तुझा दिल मला देशील का.


प्राण माझा असला तरी…

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!


Marathi Love Messages 2019


कुणाच्या‬ आयुष्यात जागा…

कुणाच्या‬ आयुष्यात जागा मिळवण्यासाठी ‪‎भांडण‬ करू नका,
जर तुम्ही त्या ‪‎व्यक्तीला‬ हवे असाल तर…
ती स्वतःच ‪‎तुमच्यासाठी‬ जागा बनवेल.


दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे…
यात फरक एवढाच की,
दुखनारया मनाला आवर घालता येत नाही आणि गुलाबाला,
तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.


तु ‪‎प्रेम‬ कुणावरही कर…

तु ‪‎प्रेम‬ कुणावरही कर, पण ‪‎चर्चा‬ तर ‪‎आपल्याच‬ ‎लफड्याची‬ होणार !
कधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहील्यासारखी वाटतात.


जा जाकर धडक उसके…

जा जाकर धडक उसके सीने में ए दिल,
मै उसके बिना जी रहा हु तो तेरे बिना भी जी लूँगा…


Marathi Love Status 2019


देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण…

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …


एक चाहत थी आपके साथ जीने…

एक चाहत थी आपके साथ जीने की वरना मोहब्बत तो किसी और से भी हो सकती थी…
कभी दिल टूटे तो बताना दोस्त… थोडा बहूत “वेल्डिंग” हम भी जानते हैं


कसं सांगू तुला…

कसं सांगू तुला, तु जशी आहेस ना…
तशी आख्खीच्या आख्खी आवडतेस मला.


जो खर प्रेम करतो त्याचीच…

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…


माणंसावर जेवढ प्रेम कराव…

माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.


प्रेम कधीच अधुरे रहात नाही…

प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास,
अधुरा राहतो तो श्वास…
अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी…


जगाच्या” दूर एका “…

जगाच्या” दूर एका “प्रेम नगरीत”
आपलं छोटस घर असाव
आणि त्यामध्ये आपली
“कोंबड्यांची पोल्ट्री” असावी.


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा…

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.


Search The Best SMS-Quotes About Love


You may also like...