Swami Vivekananda Quotes In Marathi, Good Thoughts On Success In Marathi
Swami Vivekananda Quotes In Marathi 2025 : Are You Searching For Thoughts By Swami Vivekananda In Marathi To Share With your beloved one?. Then You Are At Perfect Place, We At Explore Quotes Have Collected Swami Vivekananda Thought In Marathi. The Following Words Best Describe This Page. Swami Vivekananda Good Thoughts In Marathi, Swami Vivekananda Thoughts On Success In Marathi, Quotes Of Swami Vivekananda In Marathi For You. Please Have A Look And Don’t Forget To Share This Unique Collection On Facebook, Whatsapp If You Like It.
Swami Vivekananda Good Thoughts In Marathi
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.- स्वामी विवेकानंद
“अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते . “- स्वामी विवेकानंद
आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.- स्वामी विवेकानंद
“आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.- स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda Quotes In Marathi
चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.- स्वामी विवेकानंद
तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.- स्वामी विवेकानंद
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.- स्वामी विवेकानंद
देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.- स्वामी विवेकानंद
दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.- स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda Thought In Marathi
धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.- स्वामी विवेकानंद
परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.- स्वामी विवेकानंद
पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका, जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे. चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.- स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda Good Thoughts In Marathi
भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.- स्वामी विवेकानंद
व्क्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो . – स्वामी विवेकानंद
व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.- स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda Thoughts On Success In Marathi
संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे?- स्वामी विवेकानंद
सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा:परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.- स्वामी विवेकानंद
Quotes Of Swami Vivekananda In Marathi
समता, स्वातंत्र्य, जिज्ञासा, उत्साह, उधोग या बाबतीत पाश्चिमात्यांहूनही अधिक पाश्चिमात्य व्हा.- स्वामी विवेकानंद
आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले. कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो. पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..? याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.- स्वामी विवेकानंद
More Thoughts, Quotes, Proverbs By Swami Vivekananda